प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) विना-कॉर्पोरेट, विना-कृषि लघु/सूक्ष्म उद्योगांसाठी 10 लाख पर्यंतच्या कर्जाची सुविधा प्रदान करते. संपूर्ण भारतातील काही निवडक यशस्वी व्यक्तींच्या सत्यकथा, तुमच्या आवडत्या भाषेत पाहा...
वीडियो बघण्यासाठी खाली दिलेल्या फिल्टर्सचा उपयोग करा: